PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:
PM-KISAN देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा बहुप्रतिक्षित 20 वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे होणाऱ्या एका विशेष …