प्रधानमंत्री किसान संपदा योजना
सरकार हे शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना या देशांमध्ये राबवत आहे. तसेच आपण आज एक नवीन योजना पाहणार आहोत ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना उद्योग मंत्रालय योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे . योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रियेच्या विकासाला चालना देणारी योजना आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही ऑगस्ट 2017 मध्ये सुरू …