पीएम किसान हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आजच पूर्ण करा ही 3 कामे? PM-Kisan update
PM-Kisan update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये मदत मिळते. ही रक्कम तीन हप्त्यांत विभागून दिली जाते – प्रत्येक चार महिन्यांनी २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. आतापर्यंत २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. २४ … Read more