पशूसंवर्धन योजना 2025 अशी करा कागदपत्रे अपलोड pashusavardhan yojana 2025
pashusavardhan yojana 2025: राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाटप करण्यासाठी राज्यात पशुसंवर्धन योजना राबवली जाते. योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळवता येतो. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते त्यांना कागदपत्र अपलोड करण्याचे एसएमएस देखील प्राप्त झाले होते. कागदपत्र अपलोड केल्यानंतर कागदपत्र तपासणी प्रक्रिया राबवली जाते. या कागदपत्र तपासणी दरम्यान ज्या शेतकऱ्यांची किंवा …