नवीन उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी पीएमईजीपी योजना
देशातील उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी सरकार नेहमी कटिबद्ध पद्धतीने कार्य करते. देशात बेरोजगारी प्रमाण कमी करण्याच्या हेतूने सरकार कडून पीएमईजीपी योजना (Prime Minister Employment Generation Program) सुरू करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना … Read more