Post office महिलांच्या नावे पोस्ट ऑफिस मध्ये 2 लाख रुपयाची FD केली तर 2 वर्षानंतर किती रक्कम मिळणार, पहा सविस्तर…
Post office : आता पोस्ट ऑफिस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा ही पुरवल्या जातात. बचत खात्याबरोबरच पोस्ट ऑफिस मध्ये एफडी खातही उघडता येते. पोस्ट ऑफिस मधल्या एफडीला टीडी असेही म्हटले जाते. पोस्ट ऑफिस ची टीडी ही बँकेच्या एफडी सारखीच असते, तुझ्या मध्ये तुम्हाला ठराविक वेळ आणि ठराविक रक्कम दिली जाते. देशातील अनेक नागरिक हे कर … Read more