पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिस मध्ये २ लाख गुंतवा आणि २ वर्षांत मिळवा मोठा नफा! Post Office New
Post Office New : सध्याच्या काळात पैशाची गुंतवणूक करणे हे फक्त बचत नव्हे, तर भविष्य सुरक्षित करण्याचे एक हुशार पाऊल आहे. बाजारातील चढ-उतार, शेअर बाजारातील जोखीम पाहता अनेकजण सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या योजनांकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट (टीडी) योजना ही एक उत्तम आणि पूर्णपणे सुरक्षित पर्याय आहे. विशेष म्हणजे, पत्नीच्या …