MSSC Scheme पोस्ट ऑफिसची ही योजना होणार बंद ! आजच खाते उघडा ,31 मार्च शेवटची संधी…
MSSC Scheme : महिला आणि मुलींसाठी राबवण्यात आलेली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 31 मार्च 2023 रोजी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ही योजना राबविण्यात आली होती. ही योजना 2 वर्षासाठी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे. महिला आणि मुलींना योजनेअंतर्गत … Read more