Post Office New Scheme: सुरक्षित गुंतवणूक, मोठा फायदा; पोस्टाच्या योजनेत पती-पत्नी 9 लाख रुपय गुंतवून कमवू शकतात 13 लाख रुपय
Post Office New Scheme : जर तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षितपणे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि त्यावर कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळवू इच्छित असाल, तर पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते. ही एक सरकारी हमी असलेली आणि निश्चित परतावा देणारी योजना आहे. विशेषतः पती-पत्नींसाठी ही …