मुलांच्या भविष्यासाठी कुठे गुंतवणूक केल्यास 15 वर्षांत कुठे जास्त निधी तयार होईल? PPF vs SIP vs SSY
PPF vs SIP vs SSY : मुलांचे शिक्षण, उच्च शिक्षण, लग्न किंवा इतर मोठ्या खर्चांसाठी लवकर नियोजन करणे आजच्या काळात खूप गरजेचे झाले आहे. शिक्षणाचा खर्च दरवर्षी वाढत आहे, त्यामुळे पालक सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजना शोधत असतात. यात तीन प्रमुख पर्याय वारंवार चर्चेत येतात – पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) … Read more