PMJJBY : वर्षाला फक्त 436 रुपये हप्ता भरा,आणि दोन लाखाचा विमा मिळवा, कोणाला घेता येईल लाभ?

PMJJBY

PMJJBY : सध्याच्या काळामध्ये आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे .विशेषता: जर कुटुंबाचा प्रमुख कमवता व्यक्ती अचानक निधन पावली, तर याचा पश्चाताप राहिलेल्या कुटुंबातील व्यक्तींसमोर मोठे संकट उभे राहते . अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला कमीत कमी आर्थिक आधार तरी मिळू …

Read more