Pre school ragistation: पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांना नोंदणी करणे बंधनकारक….!
Pre school ragistation महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण पुरवणाऱ्या खाजगी केंद्र बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. वय वर्ष तीन ते सहा या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या राज्यातील सर्व खाजगी केंद्रांची नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण पुरवणाऱ्या संस्थेचे सर्व तपशील जागा माहिती, शिक्षक / शिक्षिका आणि स्वच्छता याबाबतची सर्व … Read more