रब्बी हंगाम 2026-27 खत अनुदान: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 62,370 कोटींची तरतूद मंजूर Rabbi Hangam Khat Anudan

Rabbi Hangam Khat Anudan

Rabbi Hangam Khat Anudan : रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगाम २०२६-२७ साठी फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांवरील पोषक तत्त्वाधारित अनुदान (Nutrient Based Subsidy – NBS) दरांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळतील आणि उत्पादन खर्च नियंत्रणात राहील. किती अनुदान मंजूर झाले? पंतप्रधान … Read more