Rain Alert :या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! वादळी वारे आणि गारपीट,आज कोण-कोणत्या भागात पाऊस पडणार?

Rain Alert

Rain Alert : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाने चांगलेच झोडपले आहे .काल (शनिवारी) नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण अंदमान- निकोबार बेट समूह व्यापला आहे .तसेच बंगालच्या उपसागराततील आणखीन काही भागात प्रगती केली आहे .आज(रविवारी) महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये ढगांच्या कडकडाट सह वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे .यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे … Read more

Rain Alert :येत्या 24 तासात कुठे कुठे होणार मुसळधार पाऊस? हवामान खात्याचा इशारा…

Rain Alert

Rain Alert : देशात पुन्हा एकदा हवामानाबद्दल होणार आहे. ईशान्य भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना हवामान खात्याने पावसाचा इशारा वर्तवला आहे. येत्या 24 तासात अनेक भागांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे असे IMD सांगितले आहे. येत्या 24 तासात उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होणार आहे. असा हवामान खात्याने इशारा दिला आहे .आयएमडीनुसार, … Read more

Rain Alert राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी; वादळ, वारे, विजांसह गारपिटीचा इशारा,हवामान विभागाचा अंदाज

Rain Alert

Rain Alert : राज्यात हवामानामध्ये मोठा बदल होत असताना पाहायला मिळत आहे . मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पाऊस सुरूच आहे . गारपिट मुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. IMD ने 4 एप्रिल रोजी म्हणजेच आज हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे. मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. … Read more

Rain Alert राज्यात पावसाचा अंदाज;येत्या दोन ते तीन दिवस विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Alert

Rain Alert : राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. तर राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर कुठे कुठे उन्हाचा चटका ही जाणवत आहे.पन हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एक ते दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज वर्तवला आहे . या जिल्ह्यातील काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने 19 मार्चपासून धुळे,नंदुरबार,जळगाव, … Read more