Maharashtra Rain :राज्यातील या जिल्ह्यांना पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!
Maharashtra Rain: राज्यातील शेतकऱ्यांसाठी तिला देणारी बातमी आहे. हवामान विभागाकडून पुढील चार ते पाच दिवसासाठी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे . ज्या भागामध्ये मागील काही दिवसापासून पाऊस थांबलेला होता आता त्या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. आज आपण या लेखांमध्ये पाहूया पाऊस कधी आणि कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती …