Ratan Tata : जगाने निस्वार्थी अनमोल महानरत्न गमावले.

Ratan Tata

Ratan Tata : जगाने निस्वार्थी अनमोल महानरत्न गमावले. दिनांक 9 ऑक्टोम्बर रोजी देशाचे महान उद्योजक व सामाजिक कार्य करणारे महान व्यक्ति रतन टाटा यांचे मुंबई येथे निधन झाले. निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने … Read more