Ration Card KYC महत्वाची बातमी!15 दिवसात हे काम करा, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद..!

Ration Card KYC

Ration Card KYC : देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. या रेशन कार्डवर मोफत अन्नधान्य दिले जाते. या रेशन कार्ड अंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किमतीत चांगले धान्य मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल … Read more