ration card check: रेशन कार्ड धारकांसाठी शासनाचा मोठा निर्णय ;हा पुरावा 15 दिवसात देणे बंधनकारक… अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

ration card check

ration card check : आता रेशन कार्डधारकांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकाची पडताळणी मोहीम सुरू आहे. तर आता यामध्ये अंत्योदय ,केशरी आणि शुभ्र शिधापत्रिका ची तपासणी करण्यात येणार आहे . यासाठी राज्यामध्ये सध्या मोहीम सुरू आहे . या मोहिमेच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे .रेशन कार्डधारकांना एक … Read more