रेशन केवायसी पूर्ण झाली आहे का असे तपसा. ration kyc

ration kyc

ration kyc : केंद्र शासनाच्या अन्न व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सर्व रेशन धारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ज्या ग्राहकांनी व रेशन धारकांनी केवायसी केली नाही; त्या रेशन धारकांचे रेशन पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याची सूचना देखील देण्यात आली आहे. बऱ्याच रेशन धारकांना kyc कोठे करायची व केवायसी केल्यानंतर केवायसी यशस्वी झाली आहे का ? … Read more