RTE Admission Maharashtra 2025-26 आरटीई प्रवेश 2025 26 ऑनलाइन अर्ज सुरू कोण असणार पात्र पहा सविस्तर माहिती.
RTE Admission Maharashtra 2025-26 शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE) 2009 अंतर्गत, महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 25% आरक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी परिपत्रक जाहीर केले आहे. या उपक्रमाचा उद्देश दुर्बल आणि वंचित गटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, पालकांना फॉर्म भरण्यापासून प्रवेशाची खात्री होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात काळजीपूर्वक … Read more