niradhar yojana :निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाची बातमी! मार्च आणि एप्रिल महिन्याचा थकीत लाभ बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात…
niradhar yojana : आता निराधार लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .थांबलेल्या अनुदानाची प्रतीक्षा संपली ,पत्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत 3 हजार रुपये . मागील दोन महिन्यापासून या अनुदानाची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा बातमी समोर आली आहे .राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षतेखाली निराधार अनुदान योजनेत मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकित …