सोलर पॅनल कर्ज बसवण्यासाठी SBI बँकांकडून 4 लाख 50 हजाराचे दिले जाणार कर्ज , व्याजदर आणि किती हप्ता भरावा लागणार आहे पहा सविस्तर माहिती.

सोलार पॅनल

सोलर पॅनल कर्ज : योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर आहे . अशा नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून 1 किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानामार्फत स्वतःचं घर असणारे नागरिक आपल्या घरावर सोलर पॅनल बसून मोफत वीज योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे तुमची वीज बिलापासून सुटका होणार … Read more

Close Visit Batmya360