sbi bharti: भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती. पदवीधरांना संधी!

sbi bharti

sbi bharti नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, भारतीय स्टेट बँक (SBI), मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरतीची घोषणा झाली आहे. एसबीआयच्या जाहिरात क्र. CRPD/SCO/2025-26/17 नुसार, वेल्थ मॅनेजमेंट (Wealth Management) क्षेत्रातील विविध पदांसाठी एकूण ९९६ जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि अनुभवी उमेदवारांनी २३ …

Read more