SBI CBO bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी 2273 जागा
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (SBI CBO bharti 2026) पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. ही एक उत्तम संधी आहे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी. एकूण 2273 जागा भरण्यात येत असून, यामध्ये नियमित आणि बॅकलॉग जागांचा समावेश आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात अधिकारी म्हणून काम केले असेल आणि …