Scholarship New Yojana: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार 12,000 रुपये..! असा घ्या लाभ

Scholarship New Yojana

Scholarship New Yojana : जे विद्यार्थी नुकतेच 10वी उत्तीर्ण झाले आहेत आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हरियाणा सरकारने विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी रु. १२००० पर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम …

Read more