School Bus Rules :नव्या शैक्षणिक वर्षापासून खाजगी शाळा बसेससाठी नवीन नियम लागू; काय आहेत नवीन नियम घ्या जाणून…

School Bus Rules

School Bus Rules : महाराष्ट्र परिवहन विभागाने खाजगी शाळा बसांसाठी कडक सुरक्षा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . हा निर्णय नव्या शैक्षणिक वर्षापासूनलागू करण्यात येणार आहे . महाराष्ट्रातील विविध शाळा आणि खाजगी बस ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कूल बसेसच्या कार्यपद्धतीबाबत मुलांच्या पालकाकडून मोठ्या संख्येने तक्रारी आल्या होत्या .त्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभागाने या समस्येवर तोडगा … Read more

Close VISIT MN CORNERS