mcoca kayda in marathi :मोका कायदा काय आहे ? हा कायदा कधी लागू होतो आणि शिक्षेची तरतूद कशी आहे? याबद्दल सविस्तर माहिती पहा!
mcoca kayda in marathi : 9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. या प्रकरणात नऊ आरोपी असून, त्यापैकी एक आरोपी अजूनही फरार आहे. तपासादरम्यान समोर आले आहे की, हा खून खंडणीच्या वादातून झाला असून, ( Santosh Deshmukh Murder Case ) पोलिसांचा संशय आहे की, यात संघटित गुन्हेगारीचा सहभाग … Read more