shasan nirnay: सरकारचा नवा निर्णय! ‘हे’ नसेल तर मिळणार नाही शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ..!
shasan nirnay : राज्य सरकारने 11 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे शेतकरी ओळखपत्र कोणत्या घटकांसाठी बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे … Read more