शेळीपालन व्यवसायासाठी या योजनेतून मिळवा कर्ज आणि अनुदान! sheli palan anudan

sheli palan anudan

sheli palan anudan : शेळीपालन हा ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी चांगला स्वयंरोजगार पर्याय आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज आणि शासकीय अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. ग्रामीण भागातील अर्जदारांना जास्त लाभ मिळतो. ही योजना बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते. शेळीपालन हा …

Read more