राज्यसरकारचा नवा निर्णय; शेत रस्ता अडवला तर होणार कारवाई.. Shet Rasta Update

Shet Rasta Update

Shet Rasta Update : शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते (शिवार रस्ते किंवा पाणंद रस्ते) हे केवळ वाटेचे रस्ते नाहीत, तर शेतीच्या रोजच्या कामाचा, पीक कापणीचा आणि माल वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. मात्र अनेक गावांमध्ये शेत रस्त्यांवर कुंपण घालणे, नांगरणे, अतिक्रमण करणे किंवा अडथळे निर्माण करणे ही समस्या नेहमीच दिसते. यामुळे इतर शेतकऱ्यांना शेतीमाल न्यायला, ट्रॅक्टर आणायला …

Read more