आज मंत्रिमंडळा बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर मंजुरी! Shetkari Karjmafi 2026
Shetkari Karjmafi 2026 : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि प्रतीक्षित घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ला मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बोज्यापासून काही प्रमाणात मुक्तता मिळणार असल्याने बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. योजना काय आहे आणि कोणाला लाभ मिळणार? मुख्यमंत्री …