Gold-Silver Price Today: 4 ऑगस्ट 2025 रोजी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दिसून येत असलेली घसरण आता थांबली असून, दरांनी पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. आज, सोमवार, 4 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. या अचानक झालेल्या वाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आता …

Read more