रेशन कार्डमध्ये मोठा बदल; या तारखेपासून कागदी कार्डऐवजी स्मार्ट कार्ड Smart Ration Card 

Smart Ration Card 

Smart Ration Card  : महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आता पूर्णपणे डिजिटल होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य शासनाने पारंपरिक कागदी रेशन कार्डऐवजी क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका (स्मार्ट रेशन कार्ड) वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट २०२६ पासून राज्यातील सुमारे १.७० कोटी कुटुंबांना हे नवीन कार्ड मिळणार आहे. स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे …

Read more