Solar Pump पैसे भरूनही शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप मिळेना
Solar Pump : शासनाच्या वतीने मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेखाली धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरली होती. दीड ते दोन महिने झाले, आतापर्यंत सोलार पंपासाठी कंपनी निवडण्याची चॉईस मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत आहे, सोलार पंप मिळणार तरी कधी? 17 हजार शेतकऱ्यांनी 50 कोटी पेक्षा जास्त ऑनलाइन पेमेंट केले … Read more