Solar Pump Update: सौर कृषी पंप योजनेबाबत मोठी अपडेट!महावितरण कडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना..!
Solar Pump Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे . ही सूचना शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार बाबत आहे .सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे,वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळू अन्यास सांगणे अनेक प्रकारच्या तक्रारी महावितरण कडे काही भागातून येत आहेत या तक्रारीची महावितरण कडून दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कोटीशन … Read more