Soyabin Kapus anudan 2023: उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कापूस सोयाबीन अनुदान मिळणार

Soyabin Kapus anudan 2023

Soyabin Kapus anudan 2023 : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने प्रति हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज आपण या लेखामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांसाठी प्रति … Read more

Close Visit Batmya360