सोयाबीन पिकासाठी ₹४५ कोटी ७० लाखांचा पीक विमा मंजूर; या जिल्ह्याती शेतकऱ्यांना मोठा दिलासा! Soybean Crop Insurance
Soybean Crop Insurance : परभणी जिल्ह्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२५ साठी मोठी खुशखबर आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासाठी ४५ कोटी ७० लाख रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून, त्यांचा विश्वास पुन्हा एकदा सरकार …