Soyabean Rate: सोयाबीनचा भाव वाढला, ₹6,000 होणार? जाणून घ्या आजचे दर
Soyabean Rate : सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. ८ ऑगस्ट रोजी सोयाबीनचा भाव क्विंटलमागे ₹४,८९० पर्यंत पोहोचला आहे, जो या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. शासनाच्या हमीभावाच्या अगदी जवळ पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या दहा दिवसांपासून …