ssc,hsc result 2025: दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार..
ssc,hsc result 2025 : मागील शैक्षणिक वर्षांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील लवकरच घेण्यात आल्या होत्या. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच आस लागते ती म्हणजे निकाल कधी लागणार. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. दहावीचे परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यातील अनेक विभागातील उत्तर पत्रिका तपासण्याचे … Read more