महिलांना ST NCMC कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? ST NCMC card

ST NCMC card

ST NCMC card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या बसमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड आता अनिवार्य झाले आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी … Read more