stamp duty waiver आनंदाची बातमी :सरकारी कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा !
stamp duty waiver अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्य सरकारने राज्यातील लाखो विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांना होणार आहे. राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) stamp duty waiver माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री … Read more