Farmer Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारी अनुदान या तारखेपर्यंत…खात्यावर होणार जमा..!

Farmer Subsidy

Farmer Subsidy : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी असे आदेश राज्य शासनाकडून सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 मे पूर्वी जमा करण्यात येईल. कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार, 28 एप्रिल पासून सुरू झालेला … Read more

Close VISIT MN CORNERS