साखरेच्या दरात मोठी वाढ? sugar market prices
sugar market prices : दिवाळीनंतर देशांतर्गत साखर बाजारपेठेत काहीसा स्थिरपणा दिसून येत आहे. सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे पाच हजार रुपये या पातळीवर टिकून आहेत. दिवाळीच्या काळातील तुलनेत क्विंटलमागे फक्त १० ते २० रुपयांची किरकोळ घट झाली आहे. बाजारतज्ज्ञांच्या मते, नवीन हंगामातील गळीत हंगाम जोरात सुरू झाल्याने पुरवठा वाढला आहे आणि त्यामुळे दरात मोठी चढ-उतार … Read more