jaat review : सनी देओलचा जाट चित्रपट कसा आहे ? प्रेक्षकाच्या प्रतिक्रिया काय ?
jaat review : गदर 2 च्या यशस्वी प्रदर्शनानंतर सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 10 एप्रिल 2025 रोजी सनी देवलचा जाट हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाची तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे ओपनिंग करेल अशी शक्यता टाळता येत नाही. देशातील सोशल मीडिया च्या माध्यमातून … Read more