PM Svanidhi Yojana benefits :शहरी विक्रेत्यांना आता दिले जाणार 50,000 रु विना तारण कर्ज! जाणुन घ्या अटी आणि नियम.
PM Svanidhi Yojana benefits : केद्र सरकारने जून 2020 मध्ये सुरू केलेल्या PM स्वनिधी योजनेचा मुख्य उद्देश शहरी म्हणजे भागातील रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे. कोरोना महामारीनंतरच्या कठीण काळात हे कर्ज त्यांच्या व्यवसायाची पुनर्बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरते. या योजनेमुळे अनेक लहान व्यवसायिकांना त्यांच्या आयुष्यात स्थिरता मिळविण्यास मदत होणार आहे . योजनेची उद्दिष्टे: 1. … Read more