swadhar yojana: स्वाधार योजनाअर्ज प्रकिया
swadhar yojana: स्वाधार योजना swadhar yojana: स्वाधार योजना या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती जमाती नमोबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी,12 वी तसेच व्यवसायिक व विगरव्यवसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जातो त्यासाठी त्यांना 65000/- रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. हे वाचा : सारथी शिष्यवृत्ती योजना हे … Read more