Tar Kumpan Yojana :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तार कुंपण योजनेअंतर्गत ९०% पर्यंत अनुदान; असा करा अर्ज..!
Tar Kumpan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतीत पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट ९०% पर्यंत अनुदान दिले जात असून, यामुळे शेतीचे संरक्षण करणे अधिक सोपे झाले आहे. ही योजना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती …