Maharashtra Weather :विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट; राज्यात कुठे कुठे धो धो बरसणार ?

Maharashtra Weather

Maharashtra Weather: महाराष्ट्र राज्य मध्ये मागील काही दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. मान्सून पूर्व पावसाने काल (मंगळवारी) महाराष्ट्राला चांगले झोडपले आहे. पुणे मुंबई राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस , वारा ,गारपीट झाली असून आजही राज्यात वादळी वारा यासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. … Read more

Maharashtra Weather Update: राज्यभरात 2 दिवस ऑरेंज अलर्ट; मान्सून भारताच्या सीमेवर ,पहा काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यभरामध्ये मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे .विविध जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत असून .पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे .आता मान्सून भारताच्या उंबरठ्याजवळ येऊन ठेपला आहे .यामुळे तो केरळात कधीही दाखल होऊ शकतो .केरळ बरोबरच तमिळनाडू राज्यालाही आगामी तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात … Read more

Maharashtra Weather Update: ढगांच्या कडकडाटसह धो-धो पाऊस पडणार; राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस!

Maharashtra Weather Update:

Maharashtra Weather Update : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ही स्थिती अशीच कायम राहणार आहे, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे . मान्सूनच आगमनासाठी अरबी समुद्रात पूरक परिस्थिती निर्माण होत असतानाच देशांमध्ये … Read more