आता होणार शेती अधिक सुलभ! ट्रॅक्टर खरेदीवर भरगोस अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज Tractor Subsidy Scheme
Tractor Subsidy Scheme: शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘कृषी यांत्रिकीकरण योजना’ अधिक व्यापक केली आहे. आता नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात ३.१५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. जर तुम्हीही यावर्षी नवीन ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी …