gas connection transfer : असे करा पतीच्या नावावरून पत्नीच्या नावावर गॅस कनेक्शन.
gas connection transfer नवऱ्याच्या नावावरून बायकोच्या नावावर गॅस कनेक्शन करणे ही जास्त अवघड प्रक्रिया नसली तरी त्यासाठी गॅस कंपनीच्या गरजेनुसार कागदपत्रे आणि प्रक्रिया कडे लक्ष देणे आवश्यक आहे. बदललेले राहिवाशी पत्ते, कौटुंबिक बदल किंवा इतर काही घटक संबंधित बदलामुळे हस्तांतरण होऊ शकते. या कारणामुळे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी के प्रक्रिया आहे या बाबतची माहिती आपण … Read more